Woman Power
₹290.00
Language:- Marathi
Author:- Sandip Kale
Pages:- 174
Publication:- Sakal Prakashan
2 in stock
CompareDescription
· अनेक महिलांच्या कार्याचा ‘प्रेमसेतू’ लेखक संदीप काळे यांनी लेखनाच्या माध्यमातून बांधला आहे.
· एकूण चौतीस महिलांचा जीवनप्रवास, त्यांचं काम, त्यांचं वेगळेपण लेखकाने ‘सावित्रीचा जागर’या मालिकेतून मांडलेला होता तो आता ‘वूमन पॉवर’या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने सादर केला आहे.
· लोकचळवळीच्या विचाराला आधार देणाऱ्या या 34 महिलांच्या प्रेरणादायी कथा अतिशय सकारात्मकरित्या लेखक, संपादक आणि पत्रकार संदीप काळे यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.