Think and Grow Rich Marathi (Marathi)
₹175.00
Publisher: Goyal Prakashan
Language: Marathi
Author: Napoleon Hill
Anuwad: Kamlesh Soman
Type: Paperback
Pages: 200
3 in stock
CompareDescription
तुमचे मन, तुमचे विचार हेच तुमचे खरे भांडवल आहे. मनात योग्य विचारांचीच भरती करा योग्य विचार, योग्य ठिकाणी तुम्हाला करता आला पाहिजे. भीती, स्वतःबद्दल वाटणारी अनुकंपा, देश- मत्सर तसेच न्यूनगंड किंवा पराकोटीचा असंतोष व साचलेला क्रोध या सगळ्या नकारात्मक भावना आहेत. तुम्ही अत्यंत तरल सावधानतेने या नकारात्मक भावना ओळख करायला हवे.
आपले मन जरी चंचल असले तरी ती ते एखाद्या सुंदर संकल्पनेचा पाठपुरावा प्राणपणाने करू शकते. या मनाचा दृढ विश्वास त्याला सावरायला समृद्ध व श्रीमंत बनवत असतो.
Action is the real measure of intelligence नेपोलियन हिल
Reviews
There are no reviews yet.