Teenagers chya manat
₹140.00
Language:- Marathi
Author:- Shruti Panse
Pages:- 120
Publication:- Sakal Prakashan
2 in stock
CompareDescription
आपल्या मुला-मुलींनी टीनएजमध्ये प्रवेश केला, तर मुला-मुलींपेक्षा पालकच अधिक सावध होतात. साहजिकच आहे ते. त्यामुळंच पालकांच्या मनातल्या शंका-कुशंकांची उत्तरं या पुस्तकात नेमकेपणानं मिळतात. वेगवेगळ्या भावभावनांचं केंद्रही याच वयात उमलतं. शरीरात बदल होतात, तसे मनातही बदलाचे विचार येत-जात राहतात. या सगळ्या बदलाला पालक म्हणून सामोरं जाताना हाताशी हवंच असं हे पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.