Tabla Guide
₹160.00
Language:- Marathi
Author:-
Pages:-148
Publisher:- Nitin Prakashan
2 in stock
CompareDescription
तबल्याविषयी सर्वकाही या पुस्तकामध्ये आहे. तबल्याची निर्मिती, तबल्याची घराणी, तबल्याची रचना, सर्व ताल, त्याचे कायदे, ताललिपीची पद्धत, चिन्हांचा परिचय, पढत, साथसंगतीची पद्धत इत्यादि सर्व माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. तबला शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अतिशय मोलाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावे असेच!
Reviews
There are no reviews yet.