Welcome to Online Book Shopping

Sunayna

249.00

Language:- Marathi

Author:- Prasad Natoo

Pages:-144

Publishr:- Walnut Publication

 

Categories: ,

5 in stock

Compare

Description

प्रसाद नातु याच वर्षी एका राष्ट्रीयकृत बँकेतून 31 मार्च ला रिटायर्ड झाले. त्यांना साहित्याची आवड पहिल्यापासूनच आहे.त्यांचा पहिला कथा संग्रह नोव्हेंबर 2020 ला प्रदर्शित झाला. आता ते आपला दुसरा कथा संग्रह “सुनयना” घेऊन येत आहेत. ह्या कथा संग्रहाची पहिली कथा “सुनयना” आहे. अशा एकूण 7 कथांचा ह्या कथा संग्रहात समावेश आहे. भूत हे नेहमीच त्रासदायक नसते.ते जर एखाद्या चांगल्या माणसाच्या संपर्कात आले तर त्या मदतही करू शकते या संकल्पनेवर आधारित काही कथा आहेत. ह्या कथा संग्रह देखील श्री.नातु ह्यांचा सकारात्मक दृष्टीकोन दर्शवून देतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sunayna”

Your email address will not be published. Required fields are marked *

Quick Navigation
×
×

Cart