Welcome to Online Book Shopping

Shrimant Chatrapati Sambhaji Maharaj Aani Thorle Chatrapati Rajaram Maharaj Yanchi Charitre (Marathi Edition)

Language:- Marathi

Author:-Kashinath Narayan Sane

Publisher:-Varada Prakashan

Page: 140

Categories: ,
Compare

Description

श्रीमंत छत्रपती धाकटे शाहू महाराज ऊर्फ आबासाहेब
सातारकर’ ह्यांच्या आज्ञेवरून त्यांचे चिटणीस रा. मल्हार
रामराव यांनी मार्गील कागदपत्रांचे दाखले पाहून व श्रुत
असलेल्या माहितीवरून इ. स. १८१०-११ ह्या साली शककरते
थोरले शिवाजी महाराजांपासून तो धाकटे शाहू महाराजांपर्यंत
सर्व महाराजांची चरित्रे लिहिली. खुद्द मल्हार रामराव व त्यांचे
पूर्वज हे मोठे हुदेदार असून महाराजांच्या अतिनिकट वागणारे
असल्यामुळे सर्व कागदपत्रे त्यांच्या ताब्यांत होती, आणि
परंपरागत आलेली आतील बारीक-बारीक माहितीही त्यास
इतरांपेक्षा विशेष होती. ह्यावरून अशी चरित्रे लिहावयास ते
योग्य होते हे सांगणे नको. हा चरित्ररूपी ग्रंथ सविस्तर
लिहिल्यामुळे किती प्रचंड सोय झाली हे खाली दिलेल्या
मजकुरावरून कळेल.
हा ग्रंथ, म्हणजे मराठी साम्राज्याचा इतिहास, जर
जन्मास न येता, तर मराठी राज्याची हकिकत साद्यंत कळण्याची
मोठी मुष्किली पडली असती. असो. ह्या ग्रंथांतील ही
संभाजीमहाराज व थोरले राजाराममहाराज यांची चरित्रे आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shrimant Chatrapati Sambhaji Maharaj Aani Thorle Chatrapati Rajaram Maharaj Yanchi Charitre (Marathi Edition)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Quick Navigation
×
×

Cart