SHINE BRIGHT
₹350.00
LANGUAGE:- MARATHI
AUTHOR:- RASHMI BANSAL
PUBLISHER:- MEHTA PUBLISHING HOUSE
1 in stock
CompareDescription
प्रत्येकाला उद्योजक बनण्याची इच्छा असते. पण, केवळ याच मार्गानं तुम्ही प्रभाव टाकू शकता का? एखादा उद्योजक ज्या गोष्टी करू शकतो त्याच तुम्ही नोकरीच्या कक्षेत राहूनही करू शकत असाल तर? ‘शाइन ब्राइट’ अशाच काही प्रेरणादायी प्रवासांचा लेखाजोखा सादर करतं, जे एकाचवेळी कष्टसाध्यही आहेत आणि समाधान देणारेही आहेत. कोणत्याही नोकरीत तुम्ही ‘अडकलेले’ नसता, तुम्हीही बदल घडवू शकता– एक ‘उद्योजक’ बनू शकता…हा विश्वास हे पुस्तक रूजवतं.
Reviews
There are no reviews yet.