Navya Sahasrakache Nave Vidnyan
₹199.00
Language:- Marathi
Author:- Jayant Naralikar
Pages:- 158
Publication :- Sakal Prakashan
3 in stock
CompareDescription
मानवी जीवनाचा पट खूप दीर्घ आहे. त्याचा विचार केल्यास विज्ञानाची ओळख अगदी अलीकडच्या काळात माणसाला झालीय. या विज्ञानाच्या परिप्रेक्षातून भूतकाळाकडे आणि येणाऱ्या भविष्य काळाकडे कसे पाहायचे, याची दृष्टी या पुस्तकातून मिळेल. बाळगलेल्या अंधश्रद्धांची वैज्ञानिक दृष्टीने केलेली चिकित्सा आपल्याला विवेकाचे भान देते.
Reviews
There are no reviews yet.