Mi Malala
₹295.00
LANGUAGE:- MARATHI
AUTHOR:- MALALA YOUSAFZAI
PUBLISHER:- MEHTA PUBLISHING HOUSE
1 in stock
CompareDescription
“निसर्गसौंदर्याचं लेणं लाभलेल्या स्वात खोऱ्याचा तालिबानने ताबा घेतला तेव्हा एका मुलीनं आवाज उठवला. ती मुलगी म्हणजे – मलाला युसूफजई. तिने तिच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढा द्यायचं ठरवलं… पण, मंगळवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०१२ रोजी तिला याची किंमत मोजावी लागली. शाळेतून बसने घरी परतत असताना, वाटेत तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आणि एकाएकी तिचं आयुष्य जीवन-मरणाच्या खोल दरीत लोटलं गेलं… पण ती या हल्ल्यातून आश्चर्यकारकरीत्या वाचली, आणि तिच्या ध्येयासाठी त्याच निर्धारानं कार्य करत राहिली… ही आहे मलालाची कहाणी – एक कोवळा आवाजसुद्धा परिवर्तनाची पहाट जागवू शकतो याची साक्ष देणारी…!”
Reviews
There are no reviews yet.