Me Shastradnya Kasa Zalo?
₹200.00
Language:- Marathi
Author:- Jayant Narlikar
Pages:- 152
Publication :- Sakal Prakashan
2 in stock
CompareDescription
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी मांडलेल्या विज्ञानवादी विचारांच्या लेखांचं हे संकलन. चमत्कार, फलज्योतिष, देव, पर्यावरण अशा विविध विषयांची विज्ञानविषयक मांडणी या पुस्तकातून वाचायला मिळते. तसंच डॉ. नारळीकर शास्त्रज्ञ का झाले याचंही सविस्तर उत्तर या पुस्तकात आलं आहे, हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
Reviews
There are no reviews yet.