How to Win Friends and Influence People
₹200.00
Language:- Marathi
Author:-
Pages:- 327
Publisher:- Saket Prakashan
3 in stock
CompareDescription
- चाकोरीबद्ध मनाला उभारी देणारे नवीन विचार, आकांक्षा आणि नवीन दृष्टिकोन बहाल करते.
- सरळसाध्या रीतीने, लवकरात लवकर मित्र कसे मिळवावेत यासाठी मार्गदर्शन करते.
- लोकप्रियता वाढवण्यासाठी मदत करते.
- तुमची विचारपद्धती इतरांना पटवून, त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रेरक ठरते.
- कामे हातोहात होण्यासाठी तुमची क्षमता, प्रभाव आणि तुमची प्रतिष्ठा वाढवते.
- नवीन ग्राहकवर्ग आकर्षित करून घेण्यासाठी मदत करते.
- तुमची पैसा कमावण्याची पात्रता वाढवते.
- एक चांगला विक्रेता, एक चांगला व्यवस्थापक तयार करते.
- तक्रार निवारण करणे, कडवे वाद टाळणे आणि तुमचे मानवी संबंध मृदू व आल्हाददायक राखण्यास मदत करते.
- चांगला वक्ता, मनोज्ञ संभाषणपटू होण्याचा मार्ग दाखवते.
- तुमच्या दैनंदिन जीवनात मानसशास्त्रीय तत्त्वांचा अंतर्भाव सहजसोप्या पद्धतीने कसा करायचा ते शिकवते.
- तुमच्या सहकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे गुपित सांगते.
Reviews
There are no reviews yet.