Himalaywasi Gurunchya Yogi Shishyanche Atmakathan
₹499.00
Language:- Marathi
Author:- Shri M
Pages:- 367
Publication:- Sakal Prakashan
2 in stock
CompareDescription
दक्षिण भारताच्या सागरकिनाऱ्यापासून ते गूढ, उत्तुंग अशा हिमालयाच्या शिखरांपर्यंत व तिथून पुन्हा समुद्रकिनारी असा एका योगी शिष्याचा अलौकिक प्रवास या आत्मकथनपर पुस्तकात सांगितला आहे.
हे नुसते अनुभव कथन नसून गुरू बाबाजी व परात्पर श्रीगुरू बाबाजी यांचा शोध, त्यांनी दिलेला आध्यात्मिक बोध आणि त्यानंतर अंतिम सत्याच्या शोधाच्या प्रवासात आत्मविकसित होणाऱ्या एका योगी शिष्याचे हे अद्भुत चित्रण आहे
Reviews
There are no reviews yet.