Gautam Buddha Charitra
₹150.00
Language:- Marathi
Author:-K A Keluskar
Publisher:- Madhushri Publication
Page:- 224
1 in stock
CompareDescription
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणात गीतम
बुद्धांविषयी श्रद्धा निर्माण करणारे गौतम बुद्ध चरित्र…
बुद्ध हे नाव नाही ज्ञानाची उपाधी आहे, बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. संबुद्ध म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतः वर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि समासंबुद्ध म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमूनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच संमासंबुद्ध मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात
Reviews
There are no reviews yet.