Welcome to Online Book Shopping

Gatha Irani

350.00

Language:- Marathi

Author:- Meena Prabhu

Pages:- 376

Publisher:- Purandare Prakashan

Categories: ,

1 in stock

Compare

Description

कडव्या मुस्लिम विचारसरणीचा पाश्चिमात्य विरोधी देश अशी ढोबळ प्रतिमा असलेल्या इराण या देशात मीना प्रभूंनी दोन महिने भटकंती करून ही इराणी गाथा शब्दबद्ध केली आहे. मीना प्रभूंना असलेली इतिहास, संस्कृती, भाषा यांची आवड, त्यांचा अभ्यास, जिज्ञासूवृत्ती आणि जास्तीत जास्त प्रदेश बघण्याची ओढ यामुळे ही इराणी गाथा अतिशय माहितीपूर्ण रंजक व वाचनीय झाली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gatha Irani”

Your email address will not be published. Required fields are marked *

Quick Navigation
×
×

Cart