Cryptocurrency (क्रिप्टोकरन्सी ) Marathi
₹299.00
Language:- Marathi
Author:- Dr. Girish Walawalkar
Pages:- 240
Publisher:- MyMirrior Publishing House
1 in stock
CompareDescription
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिप्टोकरन्सीचा वापर वाढत चालला आहे. क्रिप्टोकरन्सीने भारतामध्येही भक्कमपणे पाय रोवायला सुरुवात केली आहे. म्हणूनच क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आणि ती कशी काम करते हे समजून घेणं ही काळाची गरज आहे. या विषयावर सखोल आणि सर्वांगीण माहिती देणारे पुस्तक… या पुस्तकात * क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? * क्रिप्टोकरन्सीचे प्रकार * क्रिप्टोकरन्सी कशी काम करते? * ब्लॉकचेन म्हणजे काय आणि त्याचे सर्व आयाम * क्रिप्टोकरन्सीची उत्पत्ती, उत्क्रांती आणि भविष्यात होणारा उत्कर्ष.
* क्रिप्टोकरन्सीचे अर्थशास्त्र आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढतं महत्त्व
* आर्थिक प्रगतीच्या उपलब्ध झालेल्या नवनवीन संधी
* क्रिप्टोकरन्सीच्या अवैध वापराच्या शक्यता आणि त्यावर उपाययोजना
* क्रिप्टोकरन्सीमध्ये सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूकीचे मार्ग
Reviews
There are no reviews yet.