Description
हि एक रहस्यमयी कथा आहे एका निष्पाप गोंडस मुलीसोबत झालेल्या क्रूर अपराधाची, वाचकांच्या अंगावर शहारे आणणारी, त्यांना खिळवून ठेवणारी आणि शेवटपर्यंत गूढ जपणारी. पण होईल उलगडा प्रत्येक गुपित गोष्टींचा आणि अपराध्यांचा. तर काय आहे हे गूढ रहस्य?!! जाणण्यासाठी कथा जरूर वाचा…….
Reviews
There are no reviews yet.