Arthmel
₹170.00
Language:- Marathi
Author:- Vinayak Kulkarni
Pages:- 109
Publication:- Sakal Prakashan
2 in stock
CompareDescription
‘अर्थमेळ’ या लेखसंग्रहातून विविध क्षेत्रांतील आणि वेगवेगळ्या आर्थिक व सामाजिक स्तरांवरील विविध वयोगटांतील व्यक्तींनी अर्थनियोजन कसे करावे, त्यासाठी कोणत्या गोष्टींचा विचार करावा, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीचा आधार घ्यावा, या आणि अशा अनेक विषयांवर चालू काळातील आर्थिक घडामोडींचा संदर्भ घेत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे प्रत्येकाला ज्याचा त्याचा अर्थशोध घेण्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक ठरेल. लेखकाविषयी : विनायक कुळकर्णी यांनी रसायनशास्त्रात पदवी आणि फायनान्शियल ॲडव्हायझिंग विषयातील पदव्युत्तर पदविका प्राप्त केली आहे. ते गुंतवणूक समुपदेशक आणि आर्थिक व्यवस्थापन मार्गदर्शक आहेत. विविध दैनिके व साप्ताहिकांतून अर्थभान जागविणारे तसेच गुंतवणुकीवर मार्गदर्शन करणारे सुमारे २६००हून अधिक लेख आणि लेखमाला प्रकाशित झाल्या आहेत. एकूण २७ पुस्त के प्रसिद्ध. त्यामध्ये आर्थिक विषयांवरील १६ पुस्तकांचा समावेश आहे.
Reviews
There are no reviews yet.