Anand Lahari : Ichchapurticha Anandi Marg
₹250.00
Language:- Marathi
Author:- Sadguru
Pages:- 256
Publication :- Sakal Prakashan
3 in stock
CompareDescription
रोजच्या आयुष्यात समस्या आणि विविध ताणतणावांचा सामना करणारे सारेच अशा आधाराच्या शोधात असतात, जो त्यांना योग्य मार्ग दाखवेल. सदगुरूंनी आनंद लहरी पुस्तकात सर्वसामान्य माणसाच्या वेदनाच आनंददायी कशा करता येतील, याचा मार्ग दाखवला आहे. आपल्या मनाला आनंद देणाऱ्या या सदगुरुंच्या विचार लहरी.
सदगुरूंनी आनंद लहरी पुस्तकात सर्वसामान्य माणसाच्या वेदनाच आनंददायी कशा करता येतील, याचा मार्ग दाखवला आहे. आपल्या मनाला आनंद देणाऱ्या या सदगुरुंच्या विचार लहरी.
Reviews
There are no reviews yet.