Aarashat Dokavanyapoorvi
₹160.00
Language:- Marathi
Author:- Mangala Godbole
Pages:- 136
Publication:- Sakal Prakashan
2 in stock
CompareDescription
समकालीन कुटुंबजीवनाचा आरसपानी आरसा!
वरकरणी मोहक वाटणारी मुक्त अर्थव्यवस्था धोक्यात हरवणाऱ्या वाटा निर्माण करेल, हे सुरवातीला जाणवलं नाही. आज त्यातले धोके लक्षात येत आहेत. या बाबतीत मंगला गोडबोलेंनी वेधक शैलीत केलेलं भाष्य आपल्याला जागृत करू शकेल. लोकप्रिय लेखिका मंगला गोडबोले यांनी दाखवलेल्या या आरशात वारंवार डोकावून पहायला हवं.
ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांनी लिहिलेल्या या लेख-संग्रहात आजच्या धावत्या जीवनातील विविध पैलूंचे दर्शन होते. समाजचितंक म्हणून त्या समाजाकडे त्या नजरेतून बघत असताना, पारदर्शी राहून आजच्या कुटुंब समाजाचे रूप आपल्याला शब्दरूपी आरश्यात दाखवू पाहतात.
Reviews
There are no reviews yet.