@ 20 : Vishichya Umbarthyavaril Yuva Pidhishi Samvad
₹125.00
Language:- Marathi
Author:- Shruti Panse
Pages:- 103
Publication :- Sakal Prakashan
3 in stock
CompareDescription
विशीचं वय संभ्रमाचं, गोंधळाचं, रसरशीत उत्साहाचं असतं त्याचवेळी आयुष्याला दिशा देणारं, भविष्याची मुळं रुजवणारं असतं. या वयात प्रत्येकाच्या मनात असंख्य प्रश्न असतात. त्याची उत्तरं देण्याचा या पुस्तकातून प्रयत्न केलाय. करिअरपासून ते अफेअरपर्यंत, सोशल मीडियापासून ते दिल की सुनोपर्यंत अशा सगळ्याच वळणवाटांवरचे टप्पे संवादी शैलीत यात मांडले आहेत. टीएनएजच्या मुलांना आवर्जून वाचायला द्यावं, असं पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.