पारध
₹480.00
Language:- Marathi
Author:- Kaka Vidhate
Publisher:- Prafullata Prakashan
1 in stock
CompareDescription
ही सत्यकथा आहे ओरिसा राज्याचा राजा रामचंद्रदेव (1723(27) ते 1738) यांची !
ओरिसाचा भूप्रदेश, इतिहास, तिथलं लोकजीवन, त्यांच्या चालीरीती, तत्कालीन टोकाचा धार्मिक आणि राजकीय संघर्ष काका विधाते यांनी त्यांच्या खास शैलीत रेखाटला आहे.
आणि या कादंबरीची नायिका आहे मुस्लिम सरदारकन्या रजिया !
Reviews
There are no reviews yet.