इचिगो इची
₹175.00
Language:- Marathi
Authore:- Francess Mirellas Hector Garcia
Pages:- 144
Publisher:- MyMirror Publishing House
1 in stock
CompareDescription
‘प्रत्येक क्षण वर्तमानात जगा’, आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना जीवनात एकदाच घडत असते. यामुळेच प्रत्येक क्षण अनमोल आहे आणि त्याची एखाद्या खजिन्यासारखी साठवण करायला हवी. इचिगो इची या प्रेरणादायी पुस्तकामध्ये आपल्याला जपानी जीवनशैलीतून कित्येक गोष्टी शिकायला मिळतात. जसं की, भूतकाळ आणि भविष्यकाळापासून मुक्त होऊन वर्तमानातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय आणि अद्वितीय कसा करायचा?
स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारे झेन तत्त्वज्ञान आपल्या जीवनामध्ये कसे आत्मसात करावे ? योगायोग वाटणाऱ्या गोष्टींमागील संकेत कसे समजून घ्यावेत ? जागरुकतेच्या जादूची किमया कशी अनुभवावी? वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये ‘इचिगो इची’ क्षण कसे निर्माण करावेत ? करावा ? जीवनामध्ये फ्लोची अवस्था आणून सर्जनशीलतेचा प्रवाह कसा निर्माण माईंडफुलनेसला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कसा बनवावा ?
Reviews
There are no reviews yet.