Nasti uthathev
₹250.00
Language:- Marathi
Author:- P.L. Deshapande
Pages:- 184
Publisher:- Saket Prakashan
1 in stock
CompareDescription
वाचकांना आपल्या विनोदांनी हसत-हसत अंतर्मुख करणे हे पु. लं. च्या विनोदाचे वैशिष्ट्य. हसणे हा ताणतणाव कमी करण्याचा, आनंद मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे. अफाट व्यासंग आणि भाषेवरचे प्रभुत्व हेदेखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू. पु. ल. देशपांडे यांनी आयुष्यभर आपल्या विनोदांतून आपल्याला हसवत ठेवलं.
याची प्रचीती ‘नस्ती उठाठेव’ पुस्तक वाचून येते. क्षणाक्षणाला हसवणारे खास पु. ल. शैलीतले ‘नस्ती उठाठेव’ आजही वाचले तरी तितकेच ताजेतवाने वाटते.
Be the first to review “Nasti uthathev” Cancel reply
Related products
-
Add to WishlistRemove from WishlistAdd to Wishlist
-
- ₹220.00
- Agniphiankh
- Add to cart
Add to WishlistRemove from WishlistAdd to Wishlist -
- ₹400.00
- Madame Curie
- Add to cart
Add to WishlistRemove from WishlistAdd to Wishlist -
Add to WishlistRemove from WishlistAdd to Wishlist
Reviews
There are no reviews yet.