TRISHANKU
₹190.00
Language:- Marathi
Author:- Sudha Murthy
Pages:-168
Publisher:- Mehta Publishing House
1 in stock
CompareDescription
रामाच्या सूर्यवंशातील दिलीप राजाला देवांनी तू काही काळ निपुत्रिक होशील असा शाप दिला होता…कशामुळे मिळाला होता त्याला शाप?…कसा दूर झाला तो शाप?…समुद्राची निर्मिती कशी झाली…रावणाला चार जणांकडून कोणते चार शाप मिळाले होते…विजयादशमीला आपण सोनं का लुटतो…कसं झालं राम-लक्ष्मण-भरत-शत्रु्घ्न यांचं महानिर्वाण…चंद्रवंशाचे दोन भाग कसे झाले…शबरासुराने कृष्णाचा पुत्र प्रद्युम्नाला समुद्रात फेकून दिलं…तरी तो वाढत होता शबरासुराच्या महालात…कसा? बाणासुराची रूपवती कन्या उषा हिच्या स्वप्नात एक देखणा तरुण रोज येतो आणि स्वप्नातच ती त्याच्याशी विवाह करते… कोण असतो तो तरुण?…सत्यवती अंध भिकारी असलेल्या वर्धनशी लग्न का करते?…तिला वैभव कसं प्राप्त होतं?…उदंक ऋषींना श्रीकृष्ण काय वर देतो…श्रीकृष्णाची महानिर्वाणाकडे वाटचाल कशी होते…हे जाणून घेण्यासाठी वाचा रामायणातील आणि महाभारतातील असंख्य कथांनी-उपकथानकांनी सजलेला वाचनीय कथासंग्रह ‘त्रिशंकू.’
Reviews
There are no reviews yet.